रामचंद्रप्पा शेटे विहार ( विजापूर रोड )

Total Plots Sold : 77

Total Plots Available : 0

Total Acres : 4

देण्यात येणारी कागदपत्रे

▪️ क्लिअर टायटल ओपन एन ए बंगलो प्लॉटस्‌
▪️ प्रत्येक प्लॉटच्या स्वतंत्र ७/१२ उतारा
▪️ महानगरपालिकेचा अंतीम ले आऊट मंजूर
▪️ जागेसंबंधी तज्ञ वकिलांचा सर्च रिपोर्ट
▪️ प्लॉटची सो.म.पा. ची स्वतंत्र टॅक्स पावती
▪️ महानगरपालिकेचा काम पूर्ण झाल्याचा दाखला
▪️ प्रत्येक प्लॉटची सरकारी बीनशेती मोजणी

प्रकल्पमधील सुविधा

▪️ कॉर्पोरेशन पाण्याची सुविधा
▪️ भव्य व प्रशस्त मेन एन्ट्री गट
▪️ संपूर्ण प्रोजेक्टला वॉल कंपाऊंड
▪️ मनमोहक गार्डन व चिल्ड्रन प्ले एरिया
▪️ सिमेंट क्रांकिटचे प्रशस्त ९ मी. चे रोड
▪️ अंतर्गत MSEB लाईन
▪️ अंतर्गत ड्रेनेज लाईन
▪️ बास्केट बॉल कोर्ट
▪️ झाडाची भरपूर लगवड