शिवनेरी पार्क ( डोणगाव रोड )

Total Plots Sold : 6

Total Plots Available : 32

Total Acres : 2.5

देण्यात येणारी कागदपत्रे

▪️ क्लिअर टायटल ओपन एन ए बंगलो प्लॉटस्‌
▪️ प्रत्येक प्लॉटच्या स्वतंत्र ७/१२ उतारा
▪️ महानगरपालिकेचा अंतीम ले आऊट मंजूर
▪️ जागेसंबंधी तज्ञ वकिलांचा सर्च रिपोर्ट
▪️ प्लॉटची सो.म.पा. ची स्वतंत्र टॅक्स पावती
▪️ महानगरपालिकेचा काम पूर्ण झाल्याचा दाखला
▪️ प्रत्येक प्लॉटची सरकारी बीनशेती मोजणी

प्रकल्पमधील सुविधा

▪️ सिमेंट क्रांकिटचे प्रशस्त ९ मी. चे अंतर्गत रोड
▪️ एलईडी स्ट्रीट लाईट
▪️ कार्पोरेशन पाण्याची सुविधा
▪️ प्रशस्त गार्डन आणि वॉकींग ट्रॅक
▪️ संपूर्ण प्रोजेक्टला आरसीसी वॉल कंपाऊंड
▪️ अंतर्गत ड्रेनेज लाईन । चिल्डून प्ले एरिया
▪️ भुमि अंतर्गत MSEB लाईन