सिद्धेश्वर लॅन्डमार्क ( हैदराबाद रोड )

Total Plots Sold : 7

Total Plots Available : 30

Total Acres : 2

देण्यात येणारी कागदपत्रे

▪️ ADTP अंतर्गत लेआऊट मंजूर
▪️ प्रत्येक प्लॉटची सरकारी प्लॉटेड मोजणी
▪️ सरकारी बिनशेती मोजणी (प्लॉट टू प्लॉट)
▪️ प्रत्येक प्लॉटच्या स्वतंत्र ७/१२ उतारा
▪️ जागेसंबंधी तज्ञ् वकिलांच्या सर्च रिपोर्ट

प्रकल्पमधील सुविधा

▪️ अंतर्गत ९ व १२ मीटर चे प्रशस्त डांबरी रोड
▪️ MSEB सुविधा,स्वतंत्र डी.पी.
▪️ स्ट्रीट लाईट सुविधा
▪️ भव्य व प्रशस्त मेन एन्ट्री गेट
▪️ आकर्षक गार्डन
▪️ झाडांची भरपूर लागवड