1. Overview

Overview

WELCOME TO MAULI LANDMARK

“माऊली लँडमार्क” ही एक प्रोफेशनल रियल इस्टेट कंपनी आहे. ज्याची स्थापना श्री. माऊली चं. झांबरे यांनी २००८ मध्ये “झांबरे कंस्ट्रक्शन” द्वारे केली. आता या “झांबरे कंस्ट्रक्शन” च्या रोपट्याचे “माऊली लँडमार्क” च्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
“सावली मायेची विश्वासाची” ही टॅगलाइन सार्थ ठरवत अतिशय पारदर्शक पणे ग्राहकांची विश्वासार्हता जपणे हे “माऊली लँडमार्क” च्या यशाचे खरे गमक आहे .
सोलापूर शहरात महत्वाच्या प्राईम लोकेशनस वरती सध्या जवळपास १०० एकर जागा “माऊली लँडमार्क” च्या माध्यमातून डेव्हलप होत आहे.
माऊली लँडमार्क च्या प्रत्येक प्रोजेक्ट मधील सर्व कायदेशीर कामे ही बिनशेती ४२ अ मध्येच केली जातात.
“माऊली लँडमार्क” मधील सर्व टीम मेंबर हे त्यात्या क्षेत्रातील तज्ञ् व अनुभवी असे आहेत.

Leadership

माऊली झांबरे

( CEO )

माऊली झांबरे यांनी लवकरच सोलापूर शहरातील आघाडीच्या  रियल इस्टेट विकासकांच्या यादीत आपले यशाचे स्थान मिळवले. माऊली झांबरे अशा पार्श्वभूमीतून आलेले आहेत .जिथे शिस्त आणि प्रामाणिकपणा हा त्यांचा एकमेव व जीवनाचा मार्ग आहे. ते सर्व प्रमुख विकासकांशी चांगले जोडलेले आणि त्यांचे प्रयत्न, कामगिरी आणि कामाच्या गुणवत्तेसाठी त्यांचे कौतुक केले जाते.

 सोलापुरातील मध्यवर्ती प्राईम लोकेशन मध्ये असलेल्या ओपन प्लॉट प्रोजेक्ट आणि कार्पोरेट हाउसिंग सोल्युशन मध्ये योगदानाचा व्यवहारातील त्यांच्या अनुकरणीय कार्यांची ओळख सध्या पूर्ण सोलापुरात प्रसारित आहे.

 तसेच ते क्रेडाई  व्यवस्थापकीय समितीचे सदस्य आणि रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूर चे सचिव देखील त्या आहेत.

मल्लिकार्जुन खेड

( MD )

१९९८  मध्ये रिअल इस्टेट उद्योगात आपल्या करिअरची सुरुवात केली, कठोर प्रयत्नांनी आणि उच्च पातळीच्या सचोठी राखून त्यांना अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात मदत झाली जी त्यांच्या यशासाठी एक महत्त्वाची बाब ठरली. त्यामुळे आज ते  सोलापूर शहरातील रिअल इस्टेट उद्योगातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत.

 2016 मध्ये ते माऊली झांबरे आणि माऊली लँडमार्क च्या  उपक्रमांमध्ये सामील झाले आणि प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले.

प्रज्ञा कुमठेकर

( Office Manager Sales Marketing Head )

रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये विविध कंपन्यान ९  वर्षाचा अनुभव आहे त्यात त्यांनी रो-हाऊस, बंगले, या सर्व गोष्टींची त्यांना सखोल माहिती आहे.

 त्यांच्या सध्या आपल्या कंपनी ९०० पेक्षा अधिक प्लॉटस विकण्याचा आणि आपल्या कंपनीला  उच्च स्थानावर क्रमांकित करण्याचा एकमेव लक्ष आहे. प्रज्ञा कुमठेकर हे  सेल्स टीम चे प्रमुख आहेत आणि तसेच आपल्या ऑफिसच्या मॅनेजमेंटला सुद्धा हातभार लावतात.

Recognitions

Awarded most trusted land developer, - 95my FM-Dubai

Ideal Best Engineers award, – Lions Club of Solapur

Eminence award - Divya Marathi

A successful Business Person of Solapur – Vikas Ratna Puraskar - Image Welfare Achievers Forum Mumbai

Media